जावयाला सासऱ्याच्या घरी सापडला दहा लाख कॉईन्स चा खजिना
अमेरिकेत एका व्यक्तीला त्याच्या दिवंगत सासऱ्याच्या घरी साफ सफाई करताना तब्बल दहा लाख पेनीज (त्यांब्याची नाणी) सापडली आहेत.
जॉन रेयस, 41, एक इस्टेट एजंट आहेत. ते आणि त्यांची पत्नी एलिझाबेथ गेल्या वर्षी एलिझाबेथ यांच्या वडिलांच्या घराच्या गॅरेजमध्ये होते तेव्हा त्यांनी काही पेपर रोलमध्ये भरलेल्या पेनीज दिसल्या.
त्यांनी तिथे आणखी शोधाशोध केली तेव्हा त्यांना तांब्याचे पेनी भरलेले डझनभर बॅग्स सापडले - ज्याचे मूल्य सध्याच्या किमतीनुसार ते दहा हजार डॉलर (सव्वा आठ लाख रुपये) असल्याचा अंदाज आहे.
रेयस यांनी म्हंटले “या नाणी भरलेल्या पिशव्यांवर मी कधीही नाव न ऐकलेल्या किंवा आता अस्तित्वात नाही अशा बँकांची नावे आहेत. अक्षरशः एक एक बॅग, आम्हाला त्यांना तळघरातून, पायऱ्यांवरून आणि ट्रकमध्ये आणावी लागली आणि यात आम्हाला काही तास लागले."
त्यांनी आतापर्यंत अनेक बँकांकडे ही नाणी घेऊन रोख पैसे देण्याचा प्रस्ताव मांडला आहे परंतु सगळ्या बँकांनी एवढी नाणी घेण्यास नकार दिला.
श्री रेयस यांनी लॉस एंजेलिसमधील वेल्स फार्गो बँकेच्या शाखेला कॉल केला, परंतु व्यवस्थापकाने सांगितले की त्यांच्याकडे सर्व नाण्यांसाठी पुरेशी जागा नाही.
चित्र NBC News आणि pixabay.com वरून साभार.

रेयस यांच्याकडे असलेला कॉईन्स चा साठा |
एका बँक व्यवस्थापकाने त्यांना या पेनिज त्यांच्या मूल्यावर विकण्यापेक्षा कॉईन गोळा करणाऱ्या छांदिष्ट लोकांना विकण्याचा सल्ला दिला. दहा लाख पेनीमध्ये नक्कीच काही शे पेनिज दुर्मिळ असतील त्यामुळे त्यांची किंमत काही हजार डॉलर असू शकते असे त्यांना सांगण्यात आले.
जॉन रेयस यांनी एका पुनर्विक्री करणाऱ्या वेबसाईटवर या खजिन्याची नोंदणी केली असता त्यांना १० हजार डॉलरचे प्रत्यक्ष मूल्य असलेल्या या पेनिज ची २५ ते ३० हजार डॉलर वर बोली लागत आहे असे दिसले आहे.
त्याच्याकडे अनेक ऑफर असल्या तरी, ते सर्वात मोठ्या बोलीची वाट पाहत आहेत.
रेयस यांचे सासरे श्री. फ्रिट्झ हे आपल्या भावासह १९६० च्या दशकात जर्मनीतून अमेरिकेत आले. त्यांना हा नाणी गोळा करण्याचा छंद जडण्यामागे त्यांचा कयास होता कि धातूची किंमत लवकरच त्या नाण्याच्या प्रत्यक्ष मूल्यापेक्षा जास्त होऊ शकते.

अमेरिकेने पेनी बनवण्यासाठी तांबे सोडून झिंकचा वापर करण्यास सुरुवात केली तेव्हापासून सासरेबुवांनी हे अजब संकलन सुरू केले असावे असे श्री रेयस यांचे मत आहे.
अमेरिकन टांकसाळीने 1980 च्या दशकात तांब्याच्या किमतीत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे पैशाची बचत करण्यासाठी जस्तपासून नाणी बनवण्याची योजना केली होती.

संपूर्ण बातमी इथे पहा-
चित्र NBC News आणि pixabay.com वरून साभार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा